वैयक्तिक माहिती

एक समर्पित समाजसेवक आणि न्यू स्टार मंडळाचे अध्यक्ष म्हणून, मी नेहमीच समाजातील शोषित, पीडित आणि वंचित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी रात्री-अपरात्री धावून येणारा निःस्वार्थी कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.

पद आणि स्थान

अध्यक्ष
न्यू स्टार मंडळ, कोल्हापूर

वर्तमान

मंडळाच्या कार्यकारिणीचे नेतृत्व करणे आणि विविध समाजकल्याण कार्यक्रमांचे आयोजन करणे.

कार्यकर्ता
काँग्रेस पक्ष

२०१० - वर्तमान

मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना वेळोवेळी समर्थन देणे.

समाजसेवेची कार्ये

स्वखर्चाने केलेली कार्ये

  • मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणे
  • गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप
  • प्रत्येक रमजानच्या २२ व्या रोजाला इफ्तार पार्टीचे जेवण बडी मस्जिद मध्ये आयोजन
  • १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला मिठाई वाटप
  • पैगंबर जयंतीला दूध, कोल्ड्रिंक किंवा शीतपेय वाटप
  • सीपीआर मध्ये गोरगरिबांना फळ वाटप
  • कोविडच्या काळात गोरगरिबांना चादर, ब्लॅंकेट वाटप
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांचे मोफत इलाज सीपीआर, सावित्रीबाई फुले व इतर हॉस्पिटलमध्ये करून दिले
  • विधवा महिलांना राशन किट वाटप
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांचे लग्न लावून देणे

वैयक्तिक तपशील

जन्मतारीख: २४ फेब्रुवरी १९७६

वैवाहिक स्थिती: विवाहित

राष्ट्रीयत्व: भारतीय

राहण्याचे ठिकाण: कोल्हापूर, महाराष्ट्र

भाषा: मराठी, हिंदी

समाजकार्याची उद्दिष्टे

शिक्षण प्रसार आणि साक्षरता
आरोग्यसेवा आणि वैद्यकीय सुविधांचा प्रसार
महिला सक्षमीकरण
युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम
गरिबांसाठी आवास योजना
वृद्ध आणि अपंगांचे कल्याण

फोटो जोडा

mahat-id

नजीर अहमद मुस्ताक महात

संपर्क साधा

कार्यक्रमांची गॅलरी

mahat-rakt-daan2

रक्तदान शिबिर

mahat-vahi-watap

विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

mahat-police-satkar

पोलिस सत्कार